Headlines

सोलापूरकरांच्या चिंतेत वाढ

आज प्राप्त १७० अहवालानुसार १५६ अहवाल निगेटिव्ह आले असून १४ अहवाल पोसिटीव्ह आले आहेत.प्राप्त१४ अह्वालापैकी ८ रुग्ण हे सारी चे आहेत. गवळी वस्ती-१ जुना कुंभारी रोड-१  शास्त्री नगर-१ कुमठा नाका -१ समर्थ नगर सिविल हॉस्पिटल मागे-१ ईटा नगर-१ इंदिरा नगर-१ संजय नगर कुमठा नाका-१ रविवार पेठ-१ मोदी खाना-१ सदर बाजार-१ सिध्देश्वर पेठ-१ येथील प्रत्येकी एक रुग्ण व न्यू पाच्छा पेठ येथिल ३ रुग्णाचा समावेश आहे.आज दोन व्यक्ती मयत झाल्या असून त मृत्यूचा आकडा १३ वर गेला आहे .आनंदाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत २९ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *