Headlines

शेळगी भागासाठी MSEB चा स्वतंत्र फिडरची उभारणी करा -आमदार प्रणिती ताई शिंदे

शहर उत्तर विधानसभेचे सरचिटणीस शरद गुमटे याची मागणी
 सोलापूर /अब्दुल शेख – सोलापुरातील विडी घरकुल पासुन l n11kv शेळगी नावाचा फिडर असुन हा फिडर 35 km लांब असुन त्याच्या वर शेळगी धोञीकर वस्ती, गुमटे वस्ती, शेटे वस्ती, पसारे वस्ती, खडी क्रेशर हिप्परगा हगलुर गाव उळेचा काही भाग यातून हा फिडर फिरला असुन सदरच्या फिडरवर घरगुती 9 हजार इंडस्ट्रियल 550 व कमर्शियल 450 असुन तर सदरची लाईन शेतातुन असल्याने मेंटेनेस करता येत नाही .त्यामुळे वारवार लाईट बंद पडते त्या करीता उळे सब स्टेशन पासुन एक नविन सेपरेट नविन फिडर साठी मागणी होत आहे. जेणे करुन असलेल्या शेळगी फिडरचा लेन्थ कमी करुन शेळगी फिडर हा गुमटे वस्ती जवळ कट करुन पुढील भाग हा नविन उळे फिडर वर टाकण्यात यावा जेने करुन शेळगी हदवाड भाग शेळगी फिडर  चालु राहील.त्याकरीता मा अधिक्षक अभिंयता उळे येथे फिडर साठी लागणारा बे तयार करुन ठेवण्यात आला आहे त्या करीता नविन lnkv लाईन 3 km टाकणे करीता बजेट उपलब्ध नाही .याबाबत लाईटच्या समस्या साठी नागरिकांत खूप रोष आहे महावितरण याकडे नेहमी दुर्लक्ष करते आपल्या मार्फत संबंधितास आदेश देऊन हा विषय मार्गी लावावा अशी विनंती उर्जा मंञ्याकडे कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *