Headlines

शिरढोण येथे ध्वजारोहन कार्यक्रम साजरा

पंढरपूर/नामदेव लकडे – शिरढोण ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण सरपंच मीनाक्षी गणेश भुसनर शिरढोण यांच्या हस्ते करण्यात आले या वेळेस माजी सरपंच दत्ता कांबळे बिबीशन बंडगर,गणेश भुसनर, अण्णासाहेब भुसनर ग्रामपंचायत सदस्य विजय भुसनर ग्रामसेवक सविता उघडे,जांबुवंत कांबळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका सई शिंदे तावस्कर मॅडम शंकर मॅडम पोलीस पाटील अरविंद लोखंडे तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पाटील आणि तसेच शिरढोण येथील माळवाडी शाळेतील ध्वजारोहन सुनिल भुसनर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तेथील शिक्षक आणि पालक उपस्थित होते. या सर्वांनी नियमाचे पालन करून ध्वजारोहण केले.

Leave a Reply