Headlines

लाईफलाईन हाॅस्पिटलची महात्मा फुले जन आरोग्य योजना बंद करण्याबाबत उपोषण

पंढरपूर /नामदेव लकडे –  पंढरपूर शहरातील लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या नावाखाली रूपयांची दिशाभूल करत असुन रूग्नांची मोठी आर्थिक लुट करत असल्यामुळे या हाॅस्पिटलची महात्मा फुले जन आरोग्य योजना बंद करण्यात यावी या मागणीसाठी आज पंढरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पंढरपूर तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव हे उपोषणास बसले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *