महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये पोस्टमन/मेलगार्ड/मल्टी टास्कींग स्टाफची भर्ती
एकुण पदे-५९०
पात्रता –
पोस्टमन/मेलगार्ड- १२ वी पास, वय-१८-२७ वर्षे
मल्टी टास्कींग स्टाफ- १० वी पास, वय- १८-२५ वर्षे
उच्च वयोमर्यादा- एससी/एसटी-५वर्षे, ओबीसी-३ वर्षे, दिव्यांगासाठी -१० वर्षे,
दिव्यांग – एससी/एसटी -१५ वर्षे, ओबीसी- १३ वर्षे
अधिक व सविस्तर माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा. –https://s3.ap-south-1.amazonaws.com/rojgar.mahaswayam.in/user_uploads/admin/news/5f7dc0cf1f59b.pdf