Headlines

भारतीय रिझर्व बँक मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी भरती



भारतीय रिझर्व बँक मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी भरती


पद – ऑफिस अटेंडंट

पदसंख्या – 841


शैक्षणिक पात्रता – दहावी पास


वय – 18 ते 25 वर्ष (एस. सी एस. टी पाच वर्षे सुट , ओबीसी ३ वर्षे सुट)


परीक्षा शुल्क – जनरल ,ओबीसी , ईडब्ल्यूएस , ४५० रुपये (SC/ST/PWD/EXSM- 50 रुपये )

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2021


परीक्षा दिनांक – 9 आणि 10 एप्रिल 2021


अधिक माहितीसाठी पुढील वेबसाईटला भेट द्या – www.rbi.org.in

Leave a Reply