प्रयोग शाळा तंत्रज्ञ कंत्राटी भरती
एकूण पदे – ८९
पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शिक्षण – बी एस सी आणि डी एम एल टी
वय – वय वर्ष 18 ते ६५ वर्षे
मानधन – 18000
औषध निर्माता कंत्राटी भरती
एकूण पदे – ९६
पदाचे नाव – औषध निर्माता
शिक्षण – डी फार्म व बी फार्म
अर्ज करण्याचे ठिकाण – कार्यकारी आरोग्य अधिकारी
सार्वजनिक आरोग्य खाते , एफ / दक्षिण विभाग कार्यालय
तिसरा मजला , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग
परळ ,मुंबई -400 012
अधिक माहिती साठी या सोबत जोडलेली जाहिरात पहावी –
प्रयोगशाळा तंत्रज्ञ –https://bit.ly/3fyPbBH
औषध निर्माता- https://bit.ly/340jVGI