Headlines

निवृत्ती पेंशन धारक महिलेची पंतप्रधान मदत निधीला 1 लाख रुपयांची मदत

उस्मानाबाद(प्रतिनिधी आकाश गुळवे) – उस्मानाबाद शहरातील श्रीमती कमलबाई व्यंकटराव मोरे कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांनी कोरोना प्रादुर्भावामुळे त्रस्त झालेल्या केंद्र सरकारला (पंतप्रधान सहाय्यता निधीला) रुपये 100001/- अक्षरी रुपये एक लाख एक रुपये मदत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा आनंद नगर धाराशिव (उस्मानाबाद) यांचे दिनांक 03/06/2020 रोजी जमा केले.त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Reply