Headlines

खेड भोसे विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खेड भोसे. इयत्ता 12 वी चा 100% निकाल

पंढरपूर/नामदेव लकडे ::- पुणे बोर्डे ने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला . या मध्ये खेड भोसे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा  निकाल100% लागला . या परीक्षेत महाविद्यालयात प्रथम क्रमांक कु. पवार प्राजक्ता धनाजी  75.23% , व्दितीय क्रमांक कु पवार वैष्णवी सुरेश 75.07% , तर तृतीय क्रमांक कु. पवार आरती सत्यवान 72.46% यांचा आला. त्यांना मार्गदर्शन ज्युनिअर विभाग श्री तानाजी पवार सर , श्री शिवाजी माने सर भारत झाबंरेत्रसर आदमिले सर भोसले सर काटकर सर नागटिळक सर सरपंच उपसरपंच माजी सरपंच सोसायटी चेअरमनव  ग्रामंस्थानी सर्व शिक्षकांनी  या यशामुळे विद्यार्थी व शिक्षक यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष (भाऊ) पवार , प्राचार्य श्री कुंडलिक पवार सर व सर्व माध्यमिक शिक्षकांनी अभिनंदन केले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *