क्रीडा कोट्यातून दिल्या जाणाऱ्या केंद्र सरकारी नोकऱ्यांसाठी सरकारने 21 नव्या खेळप्रकारांचा समावेश केला : किरण रिजीजू

दिल्ली- भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये तसेच मंत्रालयांमध्ये ‘क’ गटातील कोणत्याही पदावर नेमणुकीसाठी, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती पात्र ठरण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणाऱ्या क्रीडा प्रकारांच्या यादीत सरकारने आता “मल्लखांब” आणि “सेपाक टकराव” यांसह एकूण 21 नव्या क्रीडाप्रकारांचा समावेश केला आहे.


युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी आज लिखित उत्तराद्वारे राज्यसभेत ही माहिती दिली.नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या क्रीडाप्रकारांचा तपशील खाली दिला आहे:

  1. Baseball
  2. Body-Building
  3. Cycle Polo
  4. Deaf Sports
  5. Fencing
  6. Kudo
  7. Mallakhamb
  8. Motor Sports
  9. Net Ball
  10. Para Sports (for sports discipline included in para-Olympics and Para Asian Games)
  11. Pencak Silat
  12. Shooting Ball
  13. Roll Ball
  14. Rugby
  15. Sepak Takraw
  16. Soft Tennis
  17. Tenpin Bowling
  18. Triathlon
  19. Tug-of-war
  20. Wushu
  21. Tennis Ball Cricket

Leave a Reply