Headlines

कॉ. दत्तात्रय नारायणराव आडम यांचे निधन

प्रतिंनिधी – शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी कॉ. दत्तात्रय नारायणराव आडम यांचे मार्कंडेय सहकारी रुग्णालय येथे उपचारा दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय 72 असून त्यांच्या पश्चात पत्नी,मुली,जावई,नातवंडे आहेत. ते माजी आमदार नरसय्या आडम (मास्तर) यांचे धाकटे बंधू आहेत. सांयकाळी पद्मशाली स्मशानभूमी येथे अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *