एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील 3,479 रिक्त पंदाची भरती
पद – प्राचार्य, उप-प्राचार्य, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले शिक्षक आणि प्रशिक्षित पदवीधारक शिक्षक या पदांसाठी ही भर्ती होणार असून केंद्रीकृत संगणकाधारित चाचणी आणि त्यानंतर होणाऱ्या मुलाखती (प्रशिक्षित पदवीधारक शिक्षक वगळून) यांमधील पात्रतेनुसार या नेमणुका होणार आहेत.
पदसंख्या – ३४७९
अर्ज करण्याची तारीख – 1 एप्रिल 2021
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 30 एप्रिल 2021
परिक्षा – जून महिन्याच्या सुरवातीला
अधिक माहितीसाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्या – https://nta.ac.in and https://tribal.nic.in