उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 16/07/2020 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

निकाल कसा पहावा

निकाल मंडळच्या खालील संकेतस्थळावर पाहता येईल.
1)www.mahresult.nic.in
2) www.hscresult.org
3)www.maharashtraeducation.com

Leave a Reply