Headlines

उच्च व तंत्रशिक्षण विभागाशी संबंधित cet पुढे ढकलण्यात येत आहेत

महाराष्ट CET च्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागांशी संबंधित विविध व्यावसायिक विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. COVID 19 चा वाढता प्रादुर्भाव बघता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या  दृष्टीने या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. नवीन तारखा भविष्यात सांगण्यात येतील.अशी माहिती ट्विटर द्वारे मंत्री सामंत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *