Headlines

आदिवासी पाड्यावर काॅल्शियम युक्त प्रोटिन पाॅकेट वाटप

शहापूर/प्रतिंनिधी –  १९ रोजी आदिवासी समन्वय समिती राज्य संपर्क प्रमुख श्री.मधुकर हरी गभाले,ह्युमन पावर आसोशियशन च्या आध्यक्षा सौ.आर्चना मोहन शर्मा,आदिवासी वारली संघटनेचे शहापुर तालुका प्रमुख श्री.शाम निखडा ,कशिश जाॅली,आकाश मोहन शर्मा ऊपस्थीतांनी शहापुर तालुक्यादिल बेरसिंग पाडा व आवाळा येथील आदिवासी वस्तीला भेटदिली व काॅल्शियम युक्त प्रोटिन पाॅकेट वाटप केले.बेरसींग पाड्यात बना गुरुनाथ वाघ यांचा मुलगा कू. समर गुरुनाथ वाघ (कुपोषीत बालक) या ३ वर्षाच्या मुलाला  लहान पनी ताप आला होता जवळ पास डाॅक्टरची सुविधा नसुन येथील आजारी पेशला ऊपचारा साठी 6/7 कीलो लांब सरकारी दवाखान्या जावे लागते या धावपळीत कधी पेशंन्ट दगावन्याची शक्यता जास्त आसते गावात एकही डाॅक्टर येतनाही आतोनात हाल होतात.तसेच आदिवासी वारली समाजाचे तालुका प्रमुख यांनी पाणिजिरवा पाणिवाचवा संदेश दिला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *