Headlines

आज पासून रंगणार IPL

 

भारतीय प्रीमियर लीग या जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 स्पर्धेच्या 14 व्या मोसमाला आज शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे.सलामीची लढत मुंबई विरुद्ध बंगळुरु यांच्यात होणार आहे. सुरुवातीचा हा सामना चेन्नईतील चिन्नास्वामी मैदानावर खेळविण्यात येणार आहे.

 सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.

 मुंबई (संभाव्य संघ) :

रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, जेम्स निशम, कृणाल पांड्या, पियूष चावला, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह

बंगळुर (संभाव्य संघ) :

विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, एबी डीव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद अझहरुद्दीन, डॅन ख्रिस्टीन, वॉशिंग्टन सुंदर, कायले जेमिसन, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज आणि यजुवेंद्र चहल 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *