Breaking NewsCareersscSSC recruitment

📣 स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 6 हजार 506 जागांसाठी भरती

 
▪️परीक्षेचे नाव : 

● स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त

पदवी स्तर परीक्षा 2020

▪️एकूण जागा : 

6 हजार 506


▪️पदाचे नाव :


▪️गट ब


1. सहायक लेखापरीक्षण अधिकारी

(असिस्टंट ऑडिट ऑफिसर)


2. सहायक लेखा अधिकारी

(असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर)


3. सहायक कक्ष अधिकारी

(असिस्टंट सेक्शन ऑफिसर)


4. सहायक (असिस्टंट)


5. आयकर निरीक्षक


6. निरीक्षक


7. सहायक सक्तवसुली अधिकारी

(असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर)


8. उपनिरीक्षक (सब इंस्पेक्टर)


9. सहायक/ अधीक्षक

(असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट)


10. विभागीय लेखापाल

(डिविजनल अकाउंटंट)


11. उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर)


12. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी

▪️गट क


13. लेखा परीक्षक (ऑडिटर)0


14. लेखापाल (अकाउंटेंट)


15. कनिष्ठ लेखापाल

(ज्युनियर अकाउंटंट)


16. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक /

उच्च श्रेणी लिपिक


17. कर सहाय्यक


18. उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर)


▪️शैक्षणिक पात्रता : 

● कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी : पदवी व बारावीत गणितामध्ये किमान ६०% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.


▪️उर्वरित पदे :

कोणत्याही शाखेतील पदवी.


▪️परीक्षा शुल्क:

सर्वसाधारण/ इतर मागासवर्ग : ₹ 100/-

[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]


▪️परीक्षेचे वेळापत्रक


Tier-I : 29 मे ते 7जून 2021


Tier-II : नंतर सूचित केले जाईल.


▪️ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :

31 जानेवारी 2021


▪️जाहिरात सविस्तर वाचण्यासाठी :▪️ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :


=============================

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!