📝२०२१ मध्ये बोर्डाची परीक्षा लिखित स्वरूपातच होणार

⚡ केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्डाने म्हटले आहे की २०२१ ची बोर्डाची परीक्षा पारंपरिक पद्धतीने लिखित स्वरूपातच आयोजित केली जाणार आहे. 

💁‍♂️ या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही सांगितले. 

📍’२०२१ ची बोर्डाची परीक्षा नियमित पद्धतीने लिखित रूपातच आयोजित करण्यात येणार आहे, ऑनलाईन पद्धतीने नाही.

▪️परीक्षांच्या तारखा अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. शिक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या चांगल्या भविष्यासह प्रगती सुनिश्चित करण्यासाठी परीक्षा घेणे महत्वपूर्ण आहे.

🤔 या वर्षी कोरोनाचे संकट आणि यानंतरच्या जनजीवनात आलेल्या नवीन सामान्य परिस्थितीमुळे परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्या मनात अनेक शंका आहेत.

📌 अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. बोर्डाच्या परीक्षांच्या नोंदणीपासून ते वर्गांपर्यंत सर्व काही व्हर्चुअली केले जात आहे.

——————————–

Leave a Reply