हुलजंती येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मंगळवेढा/अमीर आत्ताऱ  :  हुलजंती गावच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरुण मंडळ व बौद्ध बांधवांच्या वतीने रविवार दि.6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरुण मंडळाचे अध्यक्ष,माजी सरपंच गोविंद भोरकडे, उपसरपंच अशोक भोरकडे व मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले.

यावेळी हुलजंती गावचे पोलीस पाटील जिवाजी सोनावले, कोतवाल गुलाब सोनावले, ग्रामपंचयत सदस्य विकास भोरकडे, माजी सदस्य गैबी भोरकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरुण मंडळाचे कार्यअध्यक्ष म्हाळप्पा भोरकडे, शरद भोरकडे, सुरज शिंदे,रमेश कोळी, पत्रकार अमीर आत्तार, रोहिदास भोरकडे, गणेश भोरकडे, हरिश्चंद्र भोरकडे, विलास भोरकडे, गजेंद्र भोरकडे, नागु सोनावले, शांतीलाल भोरकडे, विष्णू कांबळे, नंदकुमार भोरकडे, कृष्णा भोरकडे, दयानंद भोरकडे, दिलीप भोरकडे, नारायण भोरकडे, संतोष कराबी, आकाश कांबळे, धोंडाप्पा भोरकडे, पप्पू भोरकडे व बौद्ध बांधव मोठया संख्याने उपस्थित होते.

Leave a Reply