Headlines

हुलजंती मधील कोमल कोळी हिचा फॅबटेक कॉलेज मध्ये प्रथम क्रमांक

हुलजंती प्रतिनिधी::-  हुलजंती गावाची  रहिवाशी कुमारी कोमल शिवानंद कोळी हिने सन 2020 मध्ये घेण्यात आलेल्या डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग फोर्थ सेमिस्टर मध्ये प्रथम क्रमांक पटकावून 96. 88 टक्के फॅबटेक पोलिटिकल कॉलेज सांगोला मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे . हुलजंती गावचे शिवानंद कोळी गुरुजी यांची जेष्ठ कन्या असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *