Breaking News

हाथरस येथील घटनेचा सिंदखेड राजा येथे निषेधसिंदखेड राजा/बालाजी सोसे – उत्तरप्रदेश येथील हाथसर जिल्ह्यातील चंदपा परिसरातील एका गावांमध्ये 19 वर्षीय पीडितेवर 14 सप्टेंबरला सामूहिक बलात्कार झाला होता .या घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी नांक १/१०/२०२० रोजी सिदखेडराजा तहसील कार्यालय व निवेदन देऊन या घटनेचा निषेध करण्यात आला .व आरोपींना त्वरित फाशी द्या अशी मागणीही याठिकाणी निवेदनामध्ये करण्यात आली मंगळवारी सकाळी मुलीचा मृत्यू झाला .पीडितेची मुलीची जीप कापल्यामुळे आणि पाठीच्या कण्याला मार लागल्यामुळे तिचा मृत्यू झाला .आरोपींना त्वरित अटक करून त्यांना फाशी द्या .अशी मागणी त्या वळी उपस्थित अनिल खरात वंचित बहुजन आघाडी ,उपाध्यक्ष अर्जुन काकडे ,भारिप जिल्हाध्यक्ष बाळू मस्के, तालुका अध्यक्ष केवल नाईक, जिल्हा उपाध्यक्ष वंचित युवा आघाडी राजू अवसरमोल परमेश्वर काकडे इतर वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!