Breaking Newsrailwaysolapur

सोलापूर -पुणे- मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी

 

*

बार्शी/प्रतिनिधी- कोरोनामुळे गेल्या २-३ महिने व्यवसाय जनजीवन विस्कळीत झाले होते आता मा.महाराष्ट्र सरकारने पुन्हा अनलॉकच्या दिशेने सुरूवात केली आहे  सोलापूरातील कष्टकरी कामगार कामानिमित्त पुन्हा प्रवासाला सुरूवात करणार असून गरीबाला परवडणारी रेल्वे सेवा पुन्हा सुरू करावी तसेच रेल्वे मध्ये मोकळीक अधीक असल्याने कोरोणाचा प्रसार देखील कमी होतो तसेच खाजगी प्रवासी वाहतूकीतून खर्च न परवडणारा आहे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गुरुशात मोकाशी व शहर उत्तर विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस शरद गुमटे यांनी डाँ रामदास भिसे साहेब (सहायक वाणिज्य प्रबंधक )यांना निवेदवाद्वारे मागणी केली आहे.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!