bollywood newsBreaking Newsfilm actors

सुप्रसिद्ध तमिळ कॉमेडियन विवेक काळाच्या पडद्याआड

 

चेन्नई/वृत्तसंस्था – लोकप्रिय तमिळ अभिनेता विवेक शनिवार रोजी निधन झाले. 59 वर्षाचे विवेक यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते त्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


एस आय एम एस हॉस्पिटल चे उपाध्यक्ष डॉक्टर राजू शिव स्वामी यांनी कॉमेडियन विवेक यांचे निधन झाल्याची माहिती दिली.


अभिनेते विवेक यांना शुक्रवारी दवाखान्यात भरती करण्यात आले होते. त्यांचे आरोग्य खाल्या नंतर त्यांना ईसीएमओ प्रणालीवर ठेवण्यात आले होते .अभिनेता विवेक यांना गुरुवारी कोरोना ची लस देण्यात आली होती.


अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की अभिनेत्री यांना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला नाही.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!