सिन्नुर ग्रामपंचायतच्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी

 

अक्कलकोट/प्रतिनिधि – सिन्नुर ग्रामपंचायत कार्यालय येथे आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी गावचे प्रतिष्ठित नागरिक मा.बगसारेप्पा सोनकांबळे यांचा हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.सिन्नुर ग्रामपंचायतचे कर्मचारी लिपिक शिवपुञ जेवर्गी यांनी सुञसंचालन केले.तर पाणीपुरवठा कर्मचारी दौलप्पा कोटनुर यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी गावचे प्रतिष्टिठ नागरिक श्रीमंत आळगी, संतोष जेवर्गी, जयकुमार सोनकांबळे इत्यादी मान्यवर उपास्थित होते.

Leave a Reply