Breaking News

साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

प्रतिनिधी/शंकर जमदाडे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षतेत तावशी येथील साधना विद्यालयाचा निकाल 100 % लागला आहे.
प्रशालेत कु पिसे प्रीती धनाजी 88.60% (प्रथम )
कु पिसे प्रतीक्षा नाथा 87.80% (द्वितीय) सुतार साहिल सतीश 87.40% (तृतीय )क्रमांक आला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक ,  शिक्षक ,पालक  यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!