Breaking News

समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर येथे श्रीं च्या मुर्तीची स्थापना , पुजा ग्राहकांच्या हस्ते

 
पंढरपूर/नामदेव लकडे – यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोनालिका ट्रॅक्टरवर श्री च्या मुर्ती स्थापन केली,साध्या पद्धतीने अगळी वेगळी संकल्पना देखावा करून गणपती उत्सव साजरा करण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे शोरूम असून नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे काम समृद्धी ट्रॅक्टर्स करीत आहे यापुढेही करीत राहील.आपला महाराष्ट्र,आपला देश हा कोरोना मुक्त होवो अशी प्रार्थना धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व समृद्धी ट्रॅक्टर्सचे अमर पाटील यांनी श्री गणेशाच्या चरणी केली.यावेळी संचालक संतोष कांबळे,मॅनेजर केसकर, अशुतोष सिंग, सुरेंद्रर ठाकूर, सर्व स्टाफ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!