Breaking News

संभाजी ब्रिग्रेड व शिवश्री प्रमोद जगदाळे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने स्वच्छता व श्रमदान

पंढरपूर / रविशंकर जमदाडे -संभाजी ब्रिग्रेड व  शिवश्री प्रमोद जगदाळे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत तावशी परिसरात स्वच्छता व श्रमदान करण्यात आले. स्वच्छता व श्रमदान करताना सोशल डिस्टन्सिंग ठेऊन मास्क परिधान करण्यात आले. यावेळी यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  व संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा संघटक शिवश्री.प्रमोद जगदाळे,मुख्याध्यापक शिखरे सर,बाळासाहेब(काका)यादव,भोसले सर,गावडे सर,बनसोडे सर यांच्यासहसक्लेन आतार,शहानूर गवळी,गणेश बुरांडे,अमोल रणदिवे,रोहित बुरांडे,संतोष कोळी,निखील शिंदे,अक्षय आसबे,गणेश गवळी, शाहिद आतार,समाधान गाडेकर,सोहेल आतार, सुरज आतार,संग्राम आसबे,ओंकार कांबळे,अन्विर व तन्विर आतार, सुधाकर होमकर आदिंनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!