Breaking News

शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाचा 85.71% टक्के निकाल

बार्शी /आसिफ मुलाणी – कारी येथील यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित शरदचंद्र पवार महाविद्यालयाचा कला शाखेचा इयत्ता12 विचा 85.71 %टक्के निकाल लागला. यामध्ये पद्यजा प्रभाकर राख(79.69%),पुजा कल्याण डुकरे(70.46%),तर सोनाली गहिनीनाथ पुजारी(70%)यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला.
यशस्वी विद्यार्थ्यांनाप्राचार्य एस एम भुसारे,प्रा अनंत जाधव,प्रा एन आर चव्हाण,प्रा मनगिरे ,प्रा चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे  संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर मनोहर सपाटे, सचिव डॉ अनिल बारबोले, प्राचार्य भुसारे आदींनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!