Breaking NewsPolitics

विठ्ठलाचे दर्शन घेत आंदोलन यशस्वी झाल्याची आंबेडकर यांची घोषणा

मंगळवेढा/ अमीर आतार   – राज्यातील मंदिर उघडण्याची मागणी करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या आंदोलनाची राज्य सरकारांनी दखल घेतली  असून गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठलमंदिर उघडण्यात आले यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्यासह पंधरा जणांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले पत्रकारांशी संवाद साधताना आंबेडकर यांनी वारकऱ्यांचे आंदोलन यशस्वी झाल्याची घोषणा केली. राज्यातील मंदिर उघडण्यासाठी मागणी करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेतली गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठलमंदिर उघडण्यात आले त्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेतले पत्रकारांशी संवाद वाक्प्रचार आंदोलन यशस्वी झाल्याचे सांगितले मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर ठाकरे यांचे आभार मानले मुख्यमंत्री जनभावनेचा आदर केला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो असे आंबेडकर म्हणाले राज्यातील प्रार्थनास्थळ लवकरच  उघडली जातील असे आश्वासन मुख्यमंत्री आपल्याला दिल्याचे त्यांनी सांगितले राज्य सरकारने आपल्या सह पंधरा जणांना मंदिरात जाण्याची परवानगी दिली प्रार्थनास्थळ चालू करण्यासाठी दहा दिवसाची मुदत ही मागितली यावेळी विविध संघटनेने दिलेल्या पाठिंब्याचा यांचे आभार मानले. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!