Breaking News

विठाबाई तात्याराम गायकवाड यांचे निधन

बार्शी – शेळगावचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.वासुदेव बापू गायकवाड यांच्या मातोश्री विठाबाई तात्याराम गायकवाड (वय – 77 ) यांचे काल दि-5/9/2020 दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या गायकवाड कुटुंबियांवरचे आपुलकीचे ,प्रेमळ ,सदवत्सल असे मायेचे छत्र हरविले आहे.त्यांच्या पश्चात 3 मुले नामदेव गायकवाड (ता.कृषी अधिकारी),वासुदेव बापू गायकवाड संचालक ,APMC बार्शी ), हरी गायकवाड  व प्रमिला शिंदे आणि सुदामती देवकर या मुली व नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!