Headlines

माझगाव डॉक मध्ये प्रशिक्षणार्थी भरती

माझगाव डॉक मध्ये प्रशिक्षणार्थी भरती

एकूण पदे -४२५

ड्रॅफ्टस्मन मॅकॅनिक -२०, इलेकट्रिशिअन -३४, फिटर -६२, पाईप फिटर -७२, स्टक्चरल फिटर-६३,फिटर स्टक्चरल (आय टी आय )-२०,

इलेकट्रिशिअन (आय टी आय )-१५, पाईप फिटर (आय टी आय )-१५, वेल्डर (आय टी आय )-१५, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामर (आय टी आय ) -१५

कारपेंटर (आय टी आय )-२१, रीग्गर -४७, वेल्डर (गॅस आणि इलेकट्रीक )- २६,

अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी .-https://s3.ap-south-1.amazonaws.com/rojgar.mahaswayam.in/user_uploads/admin/news/60f922223bd59.pdf

Leave a Reply