माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना CBI च्यावतीने समन्स

मुबई/वृतसंस्था  – महाराष्ट्र राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी सीबीआयच्या वतीने समन्स पाठवण्यात आला. माजी मुंबई पोलीस प्रमुख परमवीर सिंग यांच्या वतीने लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपात संदर्भात त्यांना चौकशीला बोलवण्यात आले आहे. समन्स मध्ये सीबीआयने अनिल देशमुख यांना बुधवारी सीबीआयच्या ऑफिसला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

Leave a Reply