Headlines

महामानव बहूद्देशीय सामाजिक संस्थेकडून क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती साजरी

 

बार्शी/प्रतिनिधी – बार्शी तालुक्यातील गूळपोळी येथे  महामानव बहूद्देशीय सामाजिक संस्थेकडून क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लक्ष्मण काळे व अध्यक्षस्थानी गणेश लंगोटे उपस्थित होते.

सुरवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांचा गुलाब फूल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी ,गुलाब शेख ,किरण खुरांगुळे ,सुमित माळी ,समर्थ ढवारे ,सचिन शिंदे , सागर चौधरी ,सचिन राऊत ,नागनाथ फोके ,अमित काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक भैरवनाथ चौधरी तर सूत्रसंचालक किरण खुरंगुळे यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *