Headlines

मराठा क्रांती गीत


एक मराठा , लाख मराठा , क्रांती मराठा, शांती मराठा , संबोधती कुणबी मराठा रे |
तुकोबा शिवरायाचे वारसदार आम्ही , क्रांतीचा इतिहास आम्हाला रे ||

बहुगणसंख्या हमारी वरदान ,यही हमारा अभिमान रे |
मुक मराठा बोलू लागला , व्होट हमारा , राज तुम्हारा अब नही चलेगा रे||

राजसत्ता धर्मसत्ता ,शिक्षणसत्ता , मीडिया होगी हमारे हाथ रे |
कलमकी तलवार , मुँह की जुबान , साहित्य क्षेत्र में प्रभाव ,यही हमारे आयुधे रे ||

हम है क्षत्रिय , हम है ब्राहमण ,सब वर्णोंका बाप , हम है बड़े भाई रे |
दलित ,आदिवासी , महिला , मुस्लिम ,शीख ,इसाई यह सब श्रमिक ,हमारे भाई बहन रे ||

बोलो महाराष्ट्र मराठा , भारतीय मराठा , एकसंघ मराठा , सविधानभक्त मराठा रे |
बोलो किसान मराठा , जय जवान मराठा , कष्टकरी मराठा ,विज्ञानवादी मराठी रे ||

जात ,प्रांत का झगडा ,देव धरम का झगडा , हम आपस में नहि लढेगे रे |
उठला मराठा ,पेटला मराठा , समजले आता , खेड्यातून शहराकडे चला रे ||

आता एकच लक्ष , दिल्लीचे तख़्त ,एकच जेंडा एकच पक्ष जागतिक विचार करा रे |
आता एकच नेता , त्यावर नियंत्रक पाठीशी संरक्षक , वज्र मुठ एकीची पक्की धरा रे ||

शासन कर्ती जमात होणे , हिंदी –इंग्रजी –आणि मराठी , त्या भाषेवर प्रभुत्व तुम्ही मिळवा रे |
आता वादळ जाला , तूफान बनला , ज्वालामुखीचा स्फोट झाला ,त्याची त्सुनामी झाली रे |
आता गुलामीची जाणीव झाली , रायगड राजाला जाग आली , द्या अन्यायाविरुध तडाखा रे ||


– अँड. गोपाळराव शेळके
संस्थापक – अखिल भारतीय कुणबी समाज संघटना रायगड (महाराष्ट्र)
 मो.9323025730

Leave a Reply