भारतीय रिझर्व बँक मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी भरती भारतीय रिझर्व बँक मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी  भरती


पद – ऑफिस अटेंडंट

 

पदसंख्या – 841 


शैक्षणिक पात्रता – दहावी पास


वय – 18 ते 25 वर्ष (एस. सी एस. टी पाच वर्षे सुट , ओबीसी ३ वर्षे  सुट)


परीक्षा शुल्क – जनरल ,ओबीसी , ईडब्ल्यूएस , ४५० रुपये (SC/ST/PWD/EXSM- 50 रुपये )

 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2021


परीक्षा दिनांक –  9 आणि 10 एप्रिल 2021


 

अधिक माहितीसाठी पुढील वेबसाईटला भेट द्या –   www.rbi.org.in

Leave a Reply