भारतीय नौदलात मेगा भरती

पदाचे नाव आणि जागा :

ट्रेड्समन मेट (INCET- TMM)

● ईस्टर्न नेव्हल – 710

● वेस्टर्न नेव्हल – 324

● साउथर्न नेव्हल – 125

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI

वयाची अट : 18 ते 25 वर्षे (SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.  

परीक्षा शुल्क : General/OBC- ₹205/- (SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला : फी नाही)

अर्ज करण्याची मुदत : दि. 07 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट : https://www.indiannavy.nic.in/ 

One thought on “भारतीय नौदलात मेगा भरती

Leave a Reply