बुलढाणा लाईव्ह च्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि वनविभागाचे कर्मचारी थेट पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर


सिंद्खेड राजा /बालाजी सोसे -पळसखेड चक्का शिवारामध्ये वन्य प्राण्यांमुळे झालेल्या शेतीचे नुकसान पाहणी करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी वनरक्षक जी एस ठाकरे थेट पोचले शेतकऱ्याच्या बांधावर बुलढाणा लाईव्ह ने प्रसिद्ध केलेली बातमीची अवघ्या चाळीस तासामध्ये घेतली दखल दिनांक ७/९/ २०२० रोजी सायंकाळी प्रसिद्ध झाली होती .त्यामध्ये शेतकऱ्यांनी बुलढाणा लाईव्ह कडे मांडलेल्या सर्व व्यथा व समस्या आज दिनांक रोजी १०/९/२०२० आज अकराच्या दरम्यान सकाळी पळसखेड चक्का शिवारामध्ये पांडूरंग गोविंदा सोसे विष्णू भिमराव सोसे बालाजी संतोबा सोसे गजानन  संतोबा सोसे यांच्या शेतावर जाऊन केली मकाची पाहणी आणि पंचनामा केला आणि त्यावेळी या समोर ज्या व्यक्तीची ऑनलाइन तक्रार असेल त्यांची सुद्धा पंचनामे करण्यात येईल त्यावेळेस उपस्थित वनविभागाचे अधिकारी वनरक्षक जी एस ठाकरे कृषी सहाय्यक डोईफोडे साहेब तलाठी जिने साहेब व नागरिक बाबुलाल महाराज खजुरे हे उपस्थित होते नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी एवढीच शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करण्यात आली आणि शेतकऱ्यांना थेट बुलढाणा लाईव्ह आणि कोरोनाच काळात सुद्धा वनविभागाचे कर्मचारी शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले अशा व्यक्तीची खरोखर कौतुक करावे तितके पुरेशी आहे. 

Leave a Reply