Breaking Newscovid19epass

प्रवासासाठी आता लागणार ई- पास

 

मुंबई – आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

आपण खालील लिंकवर अर्ज करू शकता:-  http://covid19.mhpolice.in

 अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पास प्राप्त करू शकता.पासचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थिती केला जावा. असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!