Breaking News

प्रभाग क्र. 4 मध्ये तीन हायमास्ट दिव्याचे उद्घाटन नगरसेवक विक्रम शिरसट

पंढरपूर/नामदेव लकडे -पंढरपूर शहरामध्ये दलित वस्ती योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक 4 197 ब अण्णाभाऊ साठे नगर व्यास नारायण झोपडपट्टी येथे सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या प्रयत्नातून चार हायमास्ट दिव्या चे उद्घाटन करण्यात आले या प्रभागांमधील नागरिकांची नगरसेवकाकडे मागणी केली असता विक्रम  शिरसट यांनी होकार दिला व याच्या संदर्भात पाठपुरावा केला असल्यामुळे काम पूर्ण झाले  असल्याचे मत प्रभागांमधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले याप्रसंगी उपस्थित नगरसेवक विक्रम शिरसट माजी नगरसेवक महेश साठे किशोर दंदाडे ज्ञानेश्वर वाघमारे प्रशांत लोंढे कपिल वाघमारे महावीर कांबळे लखन माळी किरण माने महेश माने दिनेश साठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!