Headlines

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिम्मित वृक्षारोपण

सिंदखेदराजा/गजानन अघाव – भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त नारायणराव नागरे महाविद्यालय दुसरबिड येथे भाजपा सिंदखेड राजा मंडळाचे वतीने वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी मा.आमदार तोतारामजी कायंदे साहेब,मा.प्रभाकरजी ताठे साहेब,मा.घिके साहेब,ता.अध्यक्ष  गजानन घुले, पांडुरंग जायभाये, दिपक घुगे, समाधान वाघ ,तौर साहेब,डॉ.मुर्तडकर,शे.जावेदभाई,सुनिताताई राजोते,राम धोंगडे, बाजीराव नागरे,प्रल्हाद खरात, श्रीराम मुंडे,सुंदर आढाव,ठोसरे मामा,तथा नारायणराव नागरे महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *