पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आयुर्वेदिक काढा व आर्सेनिक एल्बम या गोळ्यांचे वाटप

लॉकडाऊन च्या काळामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना नगरसेवक व सभापती विक्रम शिरसट यांच्या वतीने आयुर्वेदिक काढा व आर्सेनिक एल्बम या गोळ्यांचे वाटप
पंढरपूर/नामदेव लकडे –  पंढरपूर शहरामध्ये दिनांक दिनांक 7 सात ऑगस्ट पासून दिनांक 13 ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या वतीने लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे  दरम्यान लॉक डाऊन काळामध्ये आपल्या जीवाची बाजी लावत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी  कंटेनमेंट झोन  प्रतिबंधित क्षेत्र व संपूर्ण शहर व ग्रामीण भागामध्ये कर्तव्य बजावणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना नगरसेवक विक्रम शिरसाट यांच्यावतीने आयुर्वेदिक काढा व इम्मुनिटी बूस्टर अल्बम या होमिओपॅथीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी युवा उद्योजक लखन माने विजय अभंगराव किरण माने अभिषेक माने आदी उपस्थित होते

Leave a Reply