Headlines

पिण्यासाठी हवे शुध्द पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी.

 

बार्शी: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि परिसरामध्ये कोरोणा विषाणू ने  थैमान घातलेले सध्या पाहायला मिळत आहे. येथील सर्वच दवाखाने कोरोना रुग्णा साठी आरक्षित केले असून हजारोंच्या संख्येने रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. मात्र रुग्ण उपचार घेत असताना त्यांच्या नातेवाईकांची पिण्याचे पिण्यासाठी होणारी गैरसोय ही महत्त्वाची बाब होती हे लक्षात घेऊन बार्शीतिल सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी उडान फाउंडेशने पुढे येऊन पिण्यासाठी शुध्द व थंड पाणीची मोफत सोय सविधा हॉस्पिटल येथे केली आहे. पंपोई चे उटघाटन डॉ आवटे मॉडम यांच्या हस्ते करण्यात आले. पूर्ण उन्हाळ्यात मागणी नुसार दररोज जार पुरवन्यत येणार आहे अशी माहिती संघटनेचे सचिव जमिल खान यानी दिली या वेळी प्रकल्प प्रमुख कार्याध्यक्ष शकिल मुलाणी, रॉनी सय्यद आदि उपस्थित होते.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष जाफर शेख, इलियास शेख सल्लागार युनूस शेख,शब्बीर वस्ताद, कॉम्रेड अयूब शेख,  खजिनदार शोएब काझी,मोहसीन पठाण,साजन शेख,जमीर तांबोळी, रियाज बागवान, राजू शिकलकर, अॅड, रियाज़ शेख, मोईन नाईकवाडी, इक्वाल शेख, इरफान बागवान, जिलानी शेख, मुन्ना बागवान, मुज़म्मिल जावळेकर तौसिफ बागवान, वसिम मुलाणी, सादीक काझी, अल्ताफ शेख, मोहसीन मलीक, इंजिनिअर एजाज शेख, बाबा शेख, जावेद शेख, शाहीद शेख आदीनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *