Headlines

पत्रकार सुरक्षा समितीचे ओळखपत्र वितरण

सोलापूर/अमिर आत्तार  -पत्रकार सुरक्षा समितीची शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली असून या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार होते सदर बैठकीत पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करून  पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष म्हेत्रे यांच्याहस्ते नूतन सदस्यांना ओळख पत्र वितरण करण्यात आले .
यावेळी, जयप्रकाश पेद्दी, सौ सौडप्पा पेद्दी, अशोक माचन, अमरसिंह गायकवाड, प्रदीप पेंदापल्लीवार सत्यनारायण बलमेरी, गोरे, यांना ओळख वितरण करण्यात आले . 
याप्रसंगी नूतन शहर अध्यक्ष अरुण सिडगिड्डी राजाभाऊ पवार वैजिनाथ बिराजदार, अक्षय बबलाद बिपीन दिड्डी भास्कर अल्ली,इम्तियाज अक्कलकोटकर डॉ रवींद्र सोरटे, वहाब होटगीकर, रियाज शेख, पद्मिनी येळणे, अंबादास येलगेटी, शिवयोगी निंबाने बाबा काशीद तानाजी माने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *