न्यू इंग्लिश स्कूल गोधेगाव विद्यालयाचा एकुण निकाल 94.44 %

कोपरगाव /निखिल भाटे -गोधेगाव येथील  रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोधेगाव या विद्यालयाचा एकुण निकाल 94.44 %
अहमदनगर जिल्हातील कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोधेगाव या विद्यालयाचा एकुण निकाल 94.44 %इतका लागला असून  कुमार. अक्षय त्र्यंबक ठोंबरे यांनी 500 पैकी 455 गुण प्राप्त करून (91%) प्रथम क्रमांक प्राप्त केला.  
त्याचबरोबर कुमारी. प्रगती बाबासाहेब नवले व कुमारी. साक्षी भाऊसाहेब भाटे यांनी क्रमशः   500 पैकी 452 (90.49%) व 446 (79.20%) गुण प्राप्त करून द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. खंदारे सर व सर्व विषय शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply