Headlines

निधन वार्ता-कॉम्रेड शौकत शेख, यांच्या मातोश्री श्रीमती महेताब अ. रज्जक शेख यांचे निधन

बार्शी – श्रीमती महेताब अ. रज्जक शेख यांचे आज दिनांक 15 जूलै 2020 रोजी सायंकाळी वृध्दपकाळाने निधन झाले. त्या 80 वयाच्या होत्या. श्रीमती महेताब अ. रज्जक शेख ह्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बार्शी तालूका कौन्सिलचे सचिव कॉम्रेड शौकत शेख यांच्या मातोश्री आहेत. त्यांच्या पश्चात 3 मूले, 1 मूलगी, सूना, नातवे असा परिवार आहे.कॉम्रेड शौकत शेख यांच्या दुःखात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सोलापूर जिल्हा कौन्सिल सहभागी आहे.

Leave a Reply