Headlines

नर्सने लगावली डॉक्टरांच्या कानशिलात

 रामपूर/वृत्तसंस्था – कोरोना काळात आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड मोठा ताण आहे.  आरोग्य कर्मचारी , डॉक्टर्स ,  नर्सेस आणि इतर लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवतो आहे. एखादा रुग्ण दगावल्यानंतर नातेवाइकांकडून रुग्णालयात तोडफोड झाली अशा घटना आपण ऐकत असतो पाहत असतो.

व्हिडिओ पाहण्यासाठी हया लिंक वर क्लिक करा.

काल रामपूर (उत्तर प्रदेश) मध्ये अशीच एक वेगळी घटना घडली.रामपूर जिल्हा रूग्णालयात काल एक डॉक्टर आणि एक परिचारिका यांच्यामध्ये  भांडण झाले.हा वाद इतका विकोपाला गेला की परीचालिकेने डॉक्टर च्या कानशिलात लावली.

 

यावर शहर दंडाधिकारी रामजी मिश्रा म्हणतात, “मी या दोघांशी बोललो आहे. त्यांचे म्हणणे आहे की ते तणावग्रस्त होते ,  दडपण आले होते. आम्ही याची चौकशी करू आणि या दोघांशी बोलू.

हया यासंबंधीचे वृत्त ANI वृत्तसंस्थेने दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *