नगरपालिकेने पूर्वसूचना न देता झोपडपट्ट्या उद्ध्वस्त केल्याने विविध संघटनांकडून निषेध

 

पंढरपूर/-गणेश सुरवसे– दि,16/12/020रोजी  पंढरपूर मधील  झोपडपट्ट्या नगरपालिकेने पूर्वसूचना न देता  उद्ध्वस्त केल्याने संघटनांकडून निषेध करण्यात आला. पंढरपूर येथील  विस्थापित नगर येथील  झोपडपट्ट्या नगरपालिकेने जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केलेल्या या निषेधार्थ पंढरपूर नगरपालिका येथे आंदोलन करून करण्यात आला यामध्ये50 झोपडपट्ट्या काढण्यात आल्या. गोरगरीब झोपडपट्टीवासीयांना जागा  लवकरात लवकर पर्यायी जागा द्यावी व त्यांचे  पुनर्वसन करावेत अशी मागणी  समस्त महादेव कोळी समाज, शेतकरी संघटना मनसे बाबा ग्रुप  तसेच त्याच्या झोपडपट्ट्या काडण्यात आल्या त्या सर्व महिला धरणे आंदोलनात सहभागी होत्या. 

Leave a Reply