Breaking NewsCareer

दहावी उत्तीर्ण साठी सुवर्णसंधी पोस्टात चालक पदासाठी भरती

 

पद  व जागा : स्टाफ कार ड्रायव्हर I 12 जागा ( 4 पदे ओबीसी आणि 1 पद एससी, एसटी श्रेणीतील उमेदवारांसाठी राखीव)

पात्रता व इतर  : 

1) संबंधित उमेदवाराकडे वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. 

 2) या पदांसाठी किमान वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. 

 3) उमेदवारांची वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाणार आहे. त्यातून पास होणाऱ्या उमेदवारांची या पदासाठी नियुक्ती केली जाईल. 

 4) मासिक वेतन : 19,900 रुपये 

अर्ज पाठवण्याची मुदत : दि. 10 मार्च 2021

अर्ज पाठवण्याचा पत्ता :  ‘द सिनियर मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए, एस.के.अहिरे मार्ग, वरळी, मुंबई – 400018’ 

अधिक माहिती आणि अर्ज :येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!