Education

तुम्ही शिक्षक – विद्यार्थी – संशोधक आहात का ? …. तर हे चॅनेल तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

आपण E-learning या नावाचे युट्यूब चॅनल सुरु केले आहे. या चॅनलवरून आपण शिक्षक – विद्यार्थी – संशोधक यांना उपयुक्त अशा वेबसाईट, ॲप, टूल्स यांची माहिती देणारे व्हिडिओ अपलोड केले आहेत.ज्यामध्ये झूम, वेबेक्स, गूगल मिट हे ॲप कसे वापरावे याची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर सर्व्हे करणे,परीक्षा घेणे यासाठी उपयुक्त असणारे गूगल फॉर्म कसे तयार करावे.ऑनलाईन सर्टिफिकेट देण्यासाठी उपयुक्त असणारे CertifyEm हे टूल कसे वापरावे याची माहिती देणारे व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. 

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहास विषयावर विचारले गेलेले प्रश्न व त्यांची उत्तरे यांची माहिती देणारे व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.  

पर्यटनाची आवड अणाऱ्यांसाठी स्थळ वर्णन करणारा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक जडघडणीशी संबंधित व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 

भविष्यात शिक्षक, विद्यार्थी, संशोधक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, पर्यटक, गड-दुर्गप्रेमी यांना उपयुक्त असणारे व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न आहे. तरी आपण अशा व्हिडिओ ची माहिती मिळवण्यासाठी 


https://www.youtube.com/channel/UCzcTkuM-3wp4gQ4WAFcymag

वरील लिंक वर क्लिक करून  E-learning हे चॅनल सबस्क्राइब करावे. यामुळे या चॅनल वर अपलोड होणाऱ्या व्हिडिओची सूचना आपणास मिळेल आणि आपणास जास्तीत जास्त माहिती  मिळवता येईल. 

तरी E-learning हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते  सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा.

 प्रा.अझरुद्दीन पटेल , कराड मो. 9420463191 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!