Breaking News

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी संभव फाऊंडेशनचे घरातूनच अभिवादन

सोलापूर/विशेष प्रतिंनिधी-प्रज्ञासुर्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाणदिनी घरातूनच त्यांच्या स्मृतीस संभव फाऊंडेशन सोलापूरच्या वतीने अभिवादन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सचिन वाघमारे,लिंबराज जेढिथोर यांनी पुष्पहार घालून त्यांच्या प्रतिमेस वंदन केले.अनुराग सुतकर आणि गौतम बनसोडे यांनी विचार व्यक्त केले.फाऊंडेशनचे अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करीत या वर्षी घरातूनच अभिवादन करुन त्यांचे विचार तळागळात रुजवण्याचे कार्य प्रत्येक अनुयायीने केले पाहिजे यावेळी अभिवादन करण्यासाठी भाग्यवंत भांगे,आकाश बनसोडे,रवि सोनकांबळे,आकाश शिवशरण,सोनू वडवेराव,आण्ण भडकुंबे,विशाल मस्के,दत्ता सोनवणे,सुरज बनसोडे आदींनी अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!